Ticker

6/recent/ticker-posts

VNMKV Parbhani Bharti 2025: कृषी विद्यापीठात 197 पदांची भरती

VNMKV Parbhani Bharti 2025 | 197 पदांची भरती

VNMKV Parbhani Bharti 2025: कृषी विद्यापीठात 197 पदांची भरती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV Parbhani) अंतर्गत विविध गटातील 197 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शासकीय कृषी विभागात नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील

तपशील माहिती
संस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
भरतीचे नाव VNMKV Parbhani Bharti 2025
एकूण पदे 197
अर्ज पद्धत ऑनलाईन
नोकरी ठिकाण परभणी
शेवटची तारीख 24 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट https://www.vnmkv.ac.in/

पदानुसार रिक्त जागा

पदाचे नाव पदसंख्या
कनिष्ठ संशोधन सहाय्यक17
उप अवेक्षक02
कृषी सहायक63
वीजतंत्री04
ग्रंथालय सहायक01
कनिष्ठ लिपिक34
वाहन चालक07
कृषी यंत्र चालक01
प्रयोगशाळा परिचर07
प्रयोगशाळा सेवक19
ग्रंथालय परिचर02
शिपाई40

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या स्वरूपानुसार निर्धारित करण्यात आली आहे. 10वी, 12वी, ITI, पदवी व कृषी विषयाशी संबंधित अर्हता आवश्यक आहे. सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

किमान वयकमाल वय
21 वर्षे45 वर्षे

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
खुला प्रवर्ग₹1000/-
मागास / EWS / अनाथ₹900/-

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन सहाय्यक₹35,400 ते ₹1,12,400
उप अवेक्षक₹25,500 ते ₹81,100
कृषी सहायक₹25,500 ते ₹81,100
वीजतंत्री₹25,500 ते ₹81,100
ग्रंथालय सहायक₹21,700 ते ₹69,100
कनिष्ठ लिपिक₹19,900 ते ₹63,200
वाहन चालक₹19,900 ते ₹63,200
कृषी यंत्र चालक₹21,700 ते ₹69,100
प्रयोगशाळा परिचर₹19,900 ते ₹63,200
प्रयोगशाळा सेवक₹15,000 ते ₹47,600
ग्रंथालय परिचर₹19,900 ते ₹63,200
शिपाई₹15,000 ते ₹47,600

अर्ज करण्याची पद्धत

1) उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
2) अर्जासंबंधी संपूर्ण सूचना VNMKV च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
3) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
4) आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5) अपूर्ण किंवा चुकीची माहिती असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
6) अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2025 आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या